अभिनेत्री दीपा परबने झी मराठी उत्सव नात्यांचा नॉमिनेशन पार्टीला ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. तिच्या स्टायलिश लुकविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.